• आमच्याशी संपर्क साधा +91 9987113384 / 8108554846
  • मराठी
  • /
  • English
  • मुख्यपृष्ठ
  • दत्तसंप्रदाय
  • संस्थापक
  • संस्थेविषयी
  • सामाजिक उपक्रम
  • फोटोसंग्रह
  • संपर्क

  • ठिकाण
    गणेश नगर युनिट नं.3
    1, आरे दुग्धावसाहत,
    एकता विकास मंडळ जवळ,
    छोटा काश्मिर,
    गोरेगांव (पूर्व), मुंबई-400 065.
    मोबाईल : +91 99871 13384

अक्कलकोट येथून पालखीचे आगमन

फोटोसंग्रह

  • ठिकाण
    गणेश नगर युनिट नं.3
    1, आरे दुग्धावसाहत,
    एकता विकास मंडळ जवळ,
    छोटा काश्मिर,
    गोरेगांव (पूर्व), मुंबई-400 065.
    मोबाईल : +91 99871 13384

गरजू विद्यार्थ्यानां शालेय सामुग्री वाटप

फोटोसंग्रह

  • ठिकाण
    गणेश नगर युनिट नं.3
    1, आरे दुग्धावसाहत,
    एकता विकास मंडळ जवळ,
    छोटा काश्मिर,
    गोरेगांव (पूर्व), मुंबई-400 065.
    मोबाईल : +91 99871 13384

जनहितासाठी मोफत आरोग्य शिबीर

फोटोसंग्रह

  • ठिकाण
    गणेश नगर युनिट नं.3
    1, आरे दुग्धावसाहत,
    एकता विकास मंडळ जवळ,
    छोटा काश्मिर,
    गोरेगांव (पूर्व), मुंबई-400 065.
    मोबाईल : +91 99871 13384

सामुदायिक नामस्मरण

फोटोसंग्रह

  • ठिकाण
    गणेश नगर युनिट नं.3
    1, आरे दुग्धावसाहत,
    एकता विकास मंडळ जवळ,
    छोटा काश्मिर,
    गोरेगांव (पूर्व), मुंबई-400 065.
    मोबाईल : +91 99871 13384

त्रिपूरारी पौर्णिमा दिपोत्सव 2018

फोटोसंग्रह

  • ठिकाण
    गणेश नगर युनिट नं.3
    1, आरे दुग्धावसाहत,
    एकता विकास मंडळ जवळ,
    छोटा काश्मिर,
    गोरेगांव (पूर्व), मुंबई-400 065.
    मोबाईल : +91 99871 13384

श्री स्वामी प्रगटदिन सोहळा व पालखी मिरवणूक

फोटोसंग्रह

॥ पुण्य वचन॥

समाधानी रहा... सुखी व्हाल
भक्ती करा... मुक्ती मिळेल
ध्यान करा... ज्ञान मिळेल
प्रार्थना करा... प्रगती होईल
मी पणा सोडा... मोठे व्हाल
कला शिका... अमर व्हाल
व्यसन सोडा... शांती मिळेल
सहाय्य करा... सोबत मिळेल
दान करा... धन मिळेल
त्याग करा... आत्मानंद मिळेल
श्रम करा... सुख मिळेल

जन्म

जन्माला आला आहेस
थोडं जगून बघ
जीवनात खुप दुःख आहे
थोडं सोसून बघ
चिमुटभर दुःखाने कोसळू नको
दुःखाचे डोंगर पचवून बघ
यशाची चव चाखून बघ
अपयश येतं निरखून बघ
घरटं बांधन सोप असतं
थोडी मेहनत करू बघ
जगणं कठीण मरणं सोपं असतं
दोन्हीतल्या वेदना सोसून बघ
जीवन मरण एक कोडं असंत
जाता जाता एवढं कोडं सोडवून बघ

लक्षात ठेव

सेवा करा... आई वडीलांची
विचार करा... शेजार्यांचा
आदर करा... वडीलधार्यांचा
सुधारणा करा... स्वतः मध्ये
कदर करा... जीवनाची
मैत्री करा... प्रामाणिकांशी
धीर धरा... संकटकाळी
बचाव करा... असत्यापासून
खर्च करा... सत्कर्मासाठी
विश्वास ठेवा... श्री स्वामी समर्थांवर

Copyright ©All rights reserved Shree Datta Swami Seva Kendra